Ashikesh Shete
Tuesday, December 19, 2017
Saturday, October 7, 2017
☺ आयुष्यावर सुंदर कविता ...
💐💐💐💐💐💐
ओढ म्हणजे काय?😢🙅🙇
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...
प्रेम म्हणजे काय?💘💖💕
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...
विरह म्हणजे काय?🙍🙎🙅
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...
जिंकण म्हणजे काय?🙋🙆😄
हे हरल्याशिवाय कळत नाही...
दुःख म्हणजे काय?😢😰😭
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...
सुख म्हणजे काय?😁😀😂
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...
समाधान म्हणजे काय?😎🙂😊
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...
मैत्री म्हणजे काय?👭💏👬
हे ती केल्याशिवाय कळत नाही...
आपली माणस कोण?
हे संकटांशिवाय कळत नाही...
सत्य म्हणजे काय?
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...
उत्तर म्हणजे काय?
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...
जबाबदारी म्हणजे काय?
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...
काळ म्हणजे काय?
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...
✌🎭✌
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात.
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण माझा विश्वास आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु, मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल...
👌👌👌👌👌👌👌👌👌
    
:-) Ashikesh Shete☺
😊 Mobile no:8007222461

Tuesday, September 19, 2017
😊Blog कसा तयार करायचा ? आणि Blog चा उपयोग काय ?
  👌👌👌👌💐💐💐💐
😊 Blog चा उपयोग काय ?
        
Blog चा उपयोग काय व त्याच्या पासून काय फायदा होता हे आपल्या माहिती असले पाहिजे च कारण नेट चा उपयोग हा फक्त आपण Facebook & whats up साठी नकरता . आपण Blogs चा वापर करावा.......
यामध्ये आपल्या जवळील माहिती तसेच अनेक प्रकारची हि योग्य माहिती टिकावी की ती माहिती लोकांना वाचन करावे असे वाटले पाहिजे.
ती माहिती योग्य व खरी आसली पाहिजे कारण त्याच्या वाचका चा विश्वास बसला पाहिजे.
आपले ज्ञान वाटल्यास ते कमी होते नाही तर ते वाढते
Blogs च्या मध्यमातुण पैसे कमवन्या साठी करावा असे मला वाटते. कारण आपण आपले पैसे वायपट घालवत आहे ते जर आपण Blog च्या माध्यमातून आपण घरी बसल्या कमऊ शकतो.
आज भारता मध्ये किती तरी अशी मुल आहेत की ते Blogs चा वापर करून लाखो रुपये कमवत आहेत . आपल्या गाव कडील मुलांना माहिती नसल्याने ते याचा फायदा घेऊ शकत नाही .
🤗🤗🤗 हे म्हणजे शिक्षण घेऊन अशिक्षीत असल्या सारखे आहे .🤗🤗🤗
:-)Blog कसा तयार करायचा ?🤔🤔🤔🙄🙄
Blog तयार करण्यासाठी Google मधे जाऊन Blogger search करायचे आणि मग त्या मध्ये Create your blog त्यात जाऊन confirm your profile केल्या नंतर create a new blog त्या मध्ये जाऊन दिलेली माहिती व्यवस्थीत भरावी .
Title : हे लिहूवे
Address : हे वबसाईटचे नाव असेल.
त्याल नंतर...
आपल्या आवडती theme :
निवडल्या नंतर शेवटी
Create blog
करावे........
त्या नंतर तुमचा blog तयार झाला असेल .
त्यामध्ये
View blog : या मध्ये आपण टाकलेली माहिती पाहता येत .
Posts : या मध्ये आपण टाकलेली माहिती किंवा बदल करावयाच असलेल्या करता येतो.
State : या मध्ये कोणत्या देशात पाहिले ते समजते.
overview : किती लोकांनी आणि कधी पाहिले ते समजते.
Post : या मध्ये कोणत्या post ला किती वेळा पाहिले ते समजते.
traffic source : कशाच्या माध्यमातून पाहत आहेत ते समजते .
audience : या मध्ये कोणत्या देशात पाहिले ते समजते.
comment : कोणी जर काय comment केली तर पाहता येते .
अशा तयार करता येतो व वापरता येतो.....
😘😘👌👌👌👌👌👌👌👌👌😘😘
💐💐ASHIKESH SHETE💐💐
  
🤗mobile no : 8007222416🤗
         
:-) thank you.......

Saturday, August 19, 2017
🙏🙏🙏😘आपल्या जिवनातील कटू सत्य 😊😊👌👌
 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👍👍👍😊😊😊
आपल्या जिवनातीनल कटू सत्य आहे
की आपल बंगला 50 लाखचा
👉🏿 त्यात तोंड दिसावं अशी फरशी
👉🏿 फरशीवर मखमली गालीचा
👉🏿 नेत्रदिपक रोषणाई आणि झुंबर
👉🏿 डोळ्याचं पारणं फिटणारं फर्निचर
👇👇👇
आयुष्यभर कष्ट करून
उभारलेल्या इमल्यातून
"मेल्यावर" तासात उचलण्याची नातेवाईकांचीच घाई
👇👇👇
👉🏿 बंगल्यात झोपायला
👉🏿मास्टर बेडरूम !
👉🏿त्यावर लुसलुसीत गादी !
👉🏿झगमगीत मँचिंग बेडशीट !
👇👇👇
"शव" दवाखान्यातून घरी आणाल्यावर
👉🏿जुनी-पुराणी लोखंडी खाट
👉🏿त्यावर फाटकच बेडशीट
👉🏿कव्हर फाटलेली मळकीच उशी
👇👇👇
👉🏿बंगल्यातल्या देव्हाऱ्यात
चांदीचे निरंजन
सुगंधी अगरबत्ती
सुवासिक धुप
👇👇👇
शवाशेजारी शेवटी लावतात
👉🏿 जुनं "पितळच" निरंजन
अन्
पाच रूपयांचीच "अगरबत्ती"
👇👇👇
👉🏿 50 लाखाचा बंगल्यात
👉🏿 1 लाखाचं बाथरूम
👉🏿त्यात आंघोळीला "टपबाथ"
👉🏿गरम पाण्याचा शाँवर
👉🏿सुंगधी साबण आणि शांपू
👉🏿चारी बाजूंनी आरशे
👇👇👇
महागडी बाथरूम बांधली तरी !
शेवटी तुम्हाला उपयोग शून्यच!
👉🏿शेवटचा कार्यक्रम बघा 👇👇👇
👉🏿तुमचं आंघोळीचं पाणी
सुध्दा ओलांडू नये असा
कारभाऱ्यांचा आदेश
👉🏿आंघोळीचं पाणी तापतयं
उघड्यावर
👉🏿"शेवटची" आंघोळ
"रस्त्यावर"
👉🏿आंघोळीच्या साबणाची
पाच रूपयाचीच वडी
👇👇👇👇
👉🏿असं कोणी म्हणत नाही
त्याची शेवटची आंघोळ
शाँवरखाली होऊ देत !
👇👇👇👇
👉🏿आयुष्यभर वापरता ब्रँडेड कपडे
👇👇👇
शेवटच्या क्षणी ठरलेला ड्रेस
👉🏿नका महागाईचा आणू
असे होते फर्मान
👉🏿मांजरपाटचा तीन बटणी शर्ट
👉🏿नाडीचाच "लेंगा"
👉🏿आयुष्यभर घातली हँट
तरी गांधी बाबाचीच टोपी
👉🏿असं कोणाला वाटत नाही
जन्मभर ब्रँडेड कपडे
वापरलेत
ब्रँडेडच आणा !
त्यानचं खमावलयं !
👇👇👇
👉🏿दारात 40 लाखाची गाडी
👉🏿त्यावर चालक ड्रेसधारी
👉🏿ऐटीत बसून पुढे
लोकांना हात हातवारी करी
👇👇👇
👉🏿४० लाखाच्या गाडीचा
शेवटी तुम्हाला उपयोग शून्य
👉🏿स्मशानात जाताना
पालिकेचीच गाडी
अन्
पालिकेचाच चक्रधारी
👇👇👇👇
👉🏿असं कोणी म्हणालेलं
मी ऐकले नाही
आयुष्यभर 40 लाखाचे
गाडीत फिरला त्यातूनच
स्मशानात घेऊन जा !
👇👇👇
👉🏿राजा असो वा रंक
गरीब असो वा श्रीमंत
एक सारखीच "वारी"
👉🏿 चारच खांदेकरी !
आणि
एकच "मडक" धरी !!
👉🏿एखाद्याच्या वाट्याला "चंदन"
👉कोणा मिळे "बाभळ"
👉कुणाच्या नशीबी "तुपाचा" मारा
👉🏿कोणावर "पडे" राँकेलचा "फवारा"
👉🏿रक्षाचा रंग मात्र राखाडी
👇👇👇
😩स्मशानातलं ठरलेले "डायलाँग"
👇👇👇
👉🏿काय आहे या जीवनात
मोकळं यायचयं !
मोकळचं जायचयं !!
👉🏿कोट्यावधी कमावले !
पण
बरोबर काय घेऊन गेला !!
👇👇👇
मित्र हो !
मी एवढ्यासाठी हे मांडतोय !
👉🏿माणसानं जरूर कमवावं
👉🏿माणसानं जरूर
अलिशान बंगले बांधावेत !
👉🏿माणसानं जीवन
सुखी-समाधानानं जगावं
👉🏿जीवनातल्या सुखांचा
पुरेपुर आनंद लुटावा !
👇👇👇👉🏿पण👉🏿
👉🏿मालमत्ता ऐवढी ही जमवू
नये त्यातून पुढच्या पिढीत
वाद-विवाद पेटतील !
👉🏿माझा बंगला झाला !
माझ्या मित्राचा व्हावा
अशी विचारधारा ठेवा
👉🏿अनाथांचे "नाथ" बना !
👉🏿गोर-गरीबाला मदत करून
अर्थिकदृष्ट्या सक्षम करा !
👉🏿जीवनात एखादं काम असं
करा तुमची पुढची पिढी
"याद" करील !
👉🏿परोपकारी बना !
👉🏿कमावलेल्या रकमेतली ठराविक
रक्कम समाजोन्नतीसाठी
खर्च करा !
👇👇👇👇
ज्याला हे समजले त्याला
जीवनातलं रहस्य समजले !
अशा पध्दतीने वागेल तो
खरा माणूस !!
👇👇👇
👉🏿असं मला वाटतयं !
👉🏿तुम्हाला काय वाटतय
देव जाणे !!
👉🏿वाटले ते मांडले
👉🏿चांगले असेल मित्रांना पाठवा !
👉🏿चुकीचं असेल मुर्ख म्हणून
सोडून द्या !
👇👇👇👇
तर आपुलकीनं माझी !!
*"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही 👥झाडांच्या अवयवासारखीच🌴 असतात.*
*काही🌿 फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..*
*काही 🍂पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..*
*काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..*
*आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ 🌾देणारी.". *👇👇👇👇👇
मी विव्दान नाही !
सरळ-साधा माणूस !!
चुकून काय चुकलचं !
तर आपुलकीनं माझी
              
🙏 अशिकेश शेटे 🙏
✍✍✍✍✍✍✍

Saturday, August 12, 2017
नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते का .....
मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते. सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात.
नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘रात्रंदिन आम्हां युदधाचा प्रसंग!’’!
*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले? थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)
*नेपोलियन* समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं, आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो, आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार, कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे.... ...
मित्रांनो, सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.
टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे, त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.
सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो.
नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
*गौतम बुध्दाजवळ* एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्यांनी शिवी दिली.’’
बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’
तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले, ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’ शिष्य म्हणाला, ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला. बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.
काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते. म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
*कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत. डोळे उघडून बघा - प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत* .... 😊😊😊
Friday, July 28, 2017
💐🙏🏻बोधकथा🙏🏻
|  | 
एकदा राजाने गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.
त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'
हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.
शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!
त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"
तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"
आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!
मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!
अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!
ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!
मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो...
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
*तुमच्या प्रगतीत साथ देणारा तुमचा मित्र!*
💐अशिकेश शेटे💐
▬▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬▬
Sunday, July 9, 2017
-:- *गुरु चे महत्व* -:-
-:- *गुरु चे महत्व* -:-
"""""""""""""""""""""""""
--मी एकाला विचाले, "गुरुची कृपा किती होऊ शकते?" तो माणूस त्या वेळी एक सफरचंद खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, "सांगा पाहू यांत किती बिया असतील?"
-- सफरचंद कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, "यात तीन बिया आहेत"
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, "या एका बियेमध्ये किती सफरचंदे असतील असे तुला वाटते?"
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो,एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार. अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या?. मी चक्रावलोच.
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, " अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते. आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे."
-:- *गुरु एक तेज आहे.* गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
-:- *गुरु म्हणजे एक असा मृदंग* आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
-:- *गुरु म्हणजे असे ज्ञान* की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.
-:- *गुरु ही एक अशी दीक्षा आहे* की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
-: *गुरु ही एक अशी नदी आहे* जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
-:- *गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे* जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.
-:- *गुरु म्हणजे एक बासरी* आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
-:- *गुरु म्हणजे केवळ अमृतच*. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.
-:- *गुरु म्हणजे एक अशी कृपाच* असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
-:- *गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे* आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
-:- *गुरू म्हणजे एक प्रसाद आहे*. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छाउरत नाही.......
गुरूूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ।
गुरुःसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ।।
गुरू पोर्णिमेच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा
👌👌👌🙏🙏🙏

Subscribe to:
Comments (Atom)
- 
*बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!* *************** न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर...