Friday, June 30, 2017

यश मेहनतीने व जिद्दीने मिळते नुसत्या ज्ञानाने नाही....




👴 एक अशिक्षीत गरीब राम नावाचा माणूस
एका देवळात
🔔घंटा वाजवण्याचे
 काम करत असतो..

 तो ते काम अतिशय
 श्रद्धापूर्वक करत असे...

आता तो🔔👴
घंटेचा माणूस
या नावाने
ओळखू लागला...


कालांतराने
या देवस्थानाचे
महात्म्य वाढले...

बाहेरच्या प्रदेशातील लोक
 देवस्थानला भेट देण्यासाठी
 येउ लागले...

तसेच
विदेशी लोकही
येउ लागले...

देवस्थान कमिटी
 नव नविन सुधारणा
 करू लागले...

👴त्याला बोलवून
 कमिटीने सांगीतले की
 लवकरात लवकर
इंग्लीश बोलणं शिकून घे...

मि निरक्षर
 मला कसे येणार इंग्लिश..?
तो वारंवार सांगु लागला.

परंतू
कमिटीने सांगून टाकले की
 प्रत्येकाला इंग्लिश
आलचं पाहीजे...

त्याने खूप प्रयत्न केला.
पण काही केल्या
त्याला इंग्लिश काही जमेना...

शेवची व्हायचं तेच झालं...

त्याला कामावरून
 काढून टाकले...

बिचारा तो
 त्याला काही सूचेना.. .

त्याचे डोके दुखु लागले
म्हणून ☕चहा प्यायला
बाहेर पडला...

 पण
 जवळपास
चहा गाडा नव्हता...

अर्ध्या कि.मी.
चालाव लागलं...

परंतू

जाताना त्याने पाहीले की
 इथे फक्त
💐🍒🍇फूलांचे -फळांचे
 नारळाचे दुकान हाेते...

चहा साठी लोकंना
 खूप लांब पर्यंत चालत
 जावं लागत असे...

आता त्याने ठरवलं की
 आपण देवळाजवळ
☕ चहाचा गाडा
सुरू करायचा...

आणि
दुसर्याच दिवशी त्यानी
 गाडा सूरु केला...

थोड्या दिवसाने
त्याच्या पत्नीने पण
नाष्टाचे पदार्थ करून
गाड्यावर ठेऊ लागली...


कालांतराने
छोट्या गाड्या वरून
प्रशस्त हाेटेल झालं...

त्याच्या मेहनतीने कालांतराने
नंतर ३ स्टार हाँटेल झाले.
कालांतराने
🏢 ५ स्टार झालं...

आता आजूबाजूला
४-५ हाेटेल होती त्याची...


आता त्या राज्यात
त्याच्या सारखं हॉटेल
 कोणाचेच नव्हते...

एकदा दुसर्या राज्यातील
 शिष्ट मंडळ त्यांच्या कड
 हॉटेल सूरू करण्यासाठी
 त्याच्या बरोबर
 करार करण्यासाठी आले...

ठरल्या प्रमाणे करार झाला..

करारावर सही करण्यासाठी
 कागदपत्रे
त्याच्या च्या पूढे ठेवले...

 त्यावर
त्याने डाव्या हाताचा
अंगठा पुढे केला...

आलेले सर्व
अचंबित झाले...

 त्याचा प्रमुख म्हणाला...

५-५  5 STAR हॉटेलचा मालक
 साधा सही करण्या इतपत इंग्लिश
 येउ नये..?

या वर
तो हसला व म्हणाला...
इंग्लिश शिकलो असतो
 तर आज 🏯देवळात
 '🔔'वाजवत बसलाे असतो..!!!

तात्पर्य:- यश मेहनतीने व जिद्दीने मिळते नुसत्या ज्ञानाने नाही....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Developer Survey

Take out Developer Survey and win iPhone X. Thank you.